Vajreshwari Kund : वज्रेश्वरीतील गरम पाण्याचे झरे धोक्यात! शंकर मंदिरासमोरील पवित्र कुंड पूर्णपणे कोरडे; भाविकांमध्ये तीव्र नाराजी, गेल्या 3 वर्षांपासून नेमकं काय घडतंय?

Why Are Vajreshwari Hot Water Springs Drying Up? : वज्रेश्वरी, अकलोली आणि गणेशपुरीतील गरम पाण्याचे पवित्र कुंड आटू लागल्याने भाविक आणि पर्यटन क्षेत्रात चिंता वाढली आहे.
Why are Vajreshwari hot water springs drying?

Why are Vajreshwari hot water springs drying?

esakal

Updated on

वज्रेश्वरी : वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी या तीर्थक्षेत्र परिसरातील गरम पाण्याच्या पवित्र कुंडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुरातन शंकर मंदिरासमोरील कुंड पूर्णपणे कोरडे (Vajreshwari hot water springs drying) पडल्याने भाविक, स्थानिक आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांपासून एप्रिल आणि मेमध्ये कुंडातील पाणी आटण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com