mumbai vakola police
esakal
मुंबई
Mumbai Crime: पाच वर्षांच्या चिमुकलीचा ५० हजारांत सौदा! मुंबईतल्या वाकोला पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश
Vakola Police Bust Child Kidnapping Racket: या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. चौघाही आरोपींची कसून चौकशी सुरु असून त्यांनी आणखी गुन्हे केल्याचा संशय आहे.
Vakola Police Station: मुंबईतल्या अंधेरित असलेल्या वाकोला पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या मुलीचा ५० हजार रुपयांमध्ये सौदा करण्यात आला होता. या प्रकरणी चौघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

