Vande Metro Local: ‘वंदे मेट्रो लोकल’ लवकरच रुळांवर! मुंबईकरांचा होणार सुसाट प्रवास, जाणून घ्या वैशिष्ट्ये

MRVC Metro Local Project: एमआरव्हीसी मार्फत ‘वंदे मेट्रो लोकल’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामुळे मुंबईकरांचा सुसाट प्रवास होणार आहे.
Vande Metro Local

Vande Metro Local

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईच्या उपनगरी रेल्वे प्रवासाला सुरक्षितता, वेग आणि आराम यांची नवी जोड देण्याच्या दृष्टीने ‘वंदे मेट्रो लोकल’ प्रकल्प पुढे सरकत आहे. धावत्या लोकलमधून पडण्याच्या घटना रोखणे, वाढत्या प्रवासी गर्दीला सक्षम पर्याय उभा करणे आणि वातानुकूलित प्रवास अधिक व्यापक करणे या उद्देशाने ही आधुनिक लोकल सेवेत आणण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) मार्फत राबविण्यात येणारा हा प्रकल्प उपनगरी रेल्वेच्या पायाभूत क्षमतेत लक्षणीय वाढ घडवून आणणारा मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com