मुंबबईतील 'या' मतदार संघात फक्त 28 जागा मागेपुढे  

मुंबबईतील 'या' मतदार संघात फक्त 28 जागा मागेपुढे  

मुंबई :  बंडखोरीमुळे चुरशीच्या झालेल्या वर्सोवा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडे अकरानंतर शिवसेना बंडखोर अपक्ष राजूल पटेल यांनी 10,970 मते मिळवली होती.

काँग्रेसचे बलदेव खोसा अवघ्या 28 मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांना 10,942 मते मिळाली आहेत. भाजपचा चर्चेतील चेहरा भारती लव्हेकर 9,042 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत..

मतमोजणी केंद्र - वर्सोवा 6 व्या  फेरीची मतं

  • भारती लव्हेकर (भाजपा) - 3060
  • राजुल पटेल (अपक्ष)  - 598
  • बलदेव खोसा - ( काँग्रेस) - 982

एकूण मतं

  • राजुल पटेल - 10, 970

  • खोसा - 10, 942
  • लव्हेकर - 9042

WebTitle : varsova vidhansabha constetuency afternoon trends

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com