

Vasai 4-Year-Old Boy Gets Discharged
ESakal
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली होती. वसईत एका संकुलात मारहाणीची घटना घडली होती. यामध्ये एक चार वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला होता. एका रिक्षाचालकाने ४ वर्षीय मुलाला मारहाण करत रस्त्यावर आपटत फरफटत नेले. यामुळे चिमुकल्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल दहा दिवसांच्या उपचारानंतर हा चिमुकला आता सुखरुपरित्या घरी परतला आहे.