

Vasai Accident
ESakal
वसई : काही महिन्यांपूर्वी मुंबईत भांडुप येथे बेस्ट बसचा भीषण अपघत झाल्याची घटना घडली होती. यामध्ये बस चालकाचा पाय ब्रेकऐवजी ॲक्सिलेटरवर पडला असल्यामुळे मोठा अपघात घडला होता. यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले होते. हे प्रकरण निवळले नसताना पुन्हा अशीच घटना मुंबईच्या उपनगर शहरात घडल्याचे समोर आले आहे.