VVMC: वसई-विरार पालिकेच्या ठेकेदारांकडून स्वच्छतेच्या कायदेशीर निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. यावेळी ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांना थेट भूमिगत गटारात उतरवण्यात आले.
विरार : वसई-विरार पालिकेच्या ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांना थेट भूमिगत गटारात उतरवले होते. या प्रकाराने सांडपाणी प्रकल्पांची मानवी पद्धतीने स्वच्छतेच्या कायदेशीर निर्बंधांचे उल्लंघन झाले आहे.