Virar Civic Action: वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर पालिकेची कारवाई; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर पालिकेची तोडक कारवाई; २८ वर्षे सुरू असलेला व्यवसाय एका झटक्यात उद्ध्वस्त
Civic Highhandedness: VVMC Demolishes 28-Year-Old Newspaper Stall in Virar

Civic Highhandedness: VVMC Demolishes 28-Year-Old Newspaper Stall in Virar

Sakal

Updated on

विरार : विरार पश्चिमेला टाऊनशीप येथील वृत्तपत्र विक्रेता गणपत पोवार यांच्या वृत्तपत्र विक्री स्टॉलवर वसई-विरार महानगरपालिकेमार्फत तोडक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या 28 वर्षा पासून हा स्टोल असून स्टॉलवर फक्त पेपर विक्री करण्यात येत होती. तसेच स्टॉलमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत नाही, असे गणपत पोवार यांनी या वेळी सांगितले. पेपर - स्टॉल तोडू नका, अशी विनंती - करूनही पालिकेकडून कारवाई - करण्यात आल्याने पोवार यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com