

Vasai Virar Municipal Elections result
Sakal
वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व अधोरेखित केले आहे. एकूण 115 जागांपैकी 71 जागांवर बहुजन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत महापालिकेवरील सत्ता कायम राखली आहे.