

Vasai Virar Municipal Corporation Elections
ESakal
विरार : वसई-विरारच्या निवडणुकीत रंग भरू लागले आहेत. भाजपच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने माजी आमदार आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी पत्र लिहून जाहीर पाठिंबा जाहीर दिल्याने आघाडीचे पारडे जड झाले आहे.