

VVMC Election Voters Discounts
ESakal
लोकशाहीचा यशस्वी उत्सव साजरा करण्यासाठी वसई-विरार प्रशासनाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक विशेष "सवलत ऑफर" सुरू केली आहे. १५ जानेवारी रोजी मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हॉटेल बिल, ऑटो आणि बस प्रवासावर मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महानगरपालिका (VVMC) मध्ये १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.