Vasai Virar Civic Polls: वसई-विरार महापालिकेतील आरोग्य व महिला-बालकल्याण समिती सभापती-उपसभापती निवडणुका जाहीर

वसई-विरार महापालिकेतील आरोग्य व महिला-बालकल्याण समिती सभापती, उपसभापती पदांच्या रखडलेल्या निवडणुकांना अखेर ८ मे रोजी मुहूर्त; ६ मे रोजी नामनिर्देशन प्रक्रिया पार पडणार
VVMC Committee Elections: Health and Women-Child Welfare Posts to be Filled on May 8

VVMC Committee Elections: Health and Women-Child Welfare Posts to be Filled on May 8

Sakal

Updated on

विरार : वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक होऊन ३ महिने झाले तरी त्याठिकाणच्या प्रभागसमिती सभापती,परिवहन समिती सभापती, आरोग्य समिती आणि महिला आणि बालकल्याण समिती सभापतींची निवडणूक रखडली होती. प्रभाग समिती सभापतींच्या लांबलेल्या निवडणुकीवरून महापौर अजीव पाटील यांनी प्रशासनावर नाराजी हि व्यक्त केली होती. आज अखेर यातुल महिला व बालकल्याण आणि आरोग्य समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक ८ मे होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुरानी जाखड यांची निवड करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Garbage piles up at the dumping ground in Gokhivre-Bhoydapada, raising concerns over air quality and public health in Vasai-Virar.
Thousands of hawkers marched to the Vasai-Virar Municipal Corporation demanding vending zones, identity cards and an end to eviction drives.
vasai virar municipal corporation dahi handi 2026 govinda free insurance 10 lakh one window scheme ajeev patil ajit muthe
vasai virar municipal corporation
Marathi News Esakal
www.esakal.com