

Mumbai Traffic Route Change
ESakal
मुंबई : एल्फिन्स्टन पूल बंदीला आठवडा उलटूनही दादर भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर भालचंद्र मार्गावर प्रवेशबंदी असणार आहे.