'नाना-नानी पार्क'मधील १८४ झाडांवर कुऱ्हाड; DDLJ अभिनेत्रीचा आक्रोश, बीएमसीवर टीका करत म्हणाली...

Mumbai News: मुंबईतील नाना-नानी पार्कमधील १८४ झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. DDLJ अभिनेत्रीने या कारवाईला बेकायदेशीर म्हणत बीएमसीवर टीका केली.
DDLJ Actress Slams BMC Over Cutting Versova Park Tree

DDLJ Actress Slams BMC Over Cutting Versova Park Tree

ESakal

Updated on: 

मुंबई : 'वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोड' प्रकल्पासाठी मुंबई वर्सोवा येथील नाना-नानी पार्क'मध्ये महापालिका प्रशासनाकडून झाडे तोडली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक रहिवाशांनी अनेक महिने या प्रकल्पाला विरोध दर्शवल्यानंतरही पालिकेकडून झाडं तोडण्याचे काम सुरु आहे. पालिकेच्या या कारवाईवर नागरिकांसह मनोरंजन विश्वातील कलाकारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...