Usha Chavan: अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील 'टीडीआर' प्रकरणी नाराजी; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय!

Usha Chavan angry over development rights issue: धनकवडी टीडीआर प्रकरणात न्यायालयीन आदेश व कायदेशीर हक्कांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप; संतापलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा जीवनगौरव पुरस्कार परत करून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध
Pune TDR Dispute Sparks Reaction as Actress Usha Chavan Returns Honour

Pune TDR Dispute Sparks Reaction as Actress Usha Chavan Returns Honour

esakal

Updated on

ठाणे: ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणावरून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाचा जीवनगौरव पुरस्कार परत केला. ठाण्यातील आनंदाश्रम येथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर हा पुरस्कार ठेवून त्यांनी संताप व्यक्त केला. "आयुष्यभर महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी काम केले, तरीही न्यायासाठी दरवाजे ठोठवावे लागत आहेत," अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com