ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन

वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
Ramdas Kamat
Ramdas KamatTeam eSakal
Updated on

नाटकाच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि उत्तम गायक अभिनेते पंडित रामदास कामत (Ramdas Kadam) यांचे काल 8 जानेवारी रोजी रात्री 9.45 वाजता विलेपार्ले येथील निवासस्थानी, वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले !

Ramdas Kamat
Ramdas KamatTeam eSakal

त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा डॉक्टर कौस्तुभ कामत, सून डॉ संध्या कामत आणि नातू अनिकेत व नातसून भव्व्या असा परिवार आहे .त्यांचा अंत्यविधी पारसीवाडा स्मशान भुमी अंधेरी पुर्व येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com