

Repatriation of Indian Victims from Vietnam Tragedy
esakal
व्हिएतनाममधील 'फू क्वोक'बेटाजवळ झालेल्या एका दुर्दैवी बोट अपघातात प्राण गमावलेल्या १५ भारतीय नागरिकांचे मृतदेह सोमवारी भारतात आणण्यात आले. हे पार्थिव घेऊन आलेले विशेष विमान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९:२० च्या सुमारास मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. ते आज तीनही राज्यात रवाना झाले आहे. पार्थिवांवर आजच अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते.