Mumbai High Court
sakal
मुंबई : बनावट दस्तावेज आणि फसवणूकप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाल्यानंतर कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे यांनीही शिक्षेला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.