
मुंबई : ‘नाशिकच्या हॉटेलमधील ‘हनीट्रॅप’ची सीडी आपल्याकडे असल्याचे सांगत दहा ते २० हजार रुपयांचे तिकीट लावूनच ती दाखवावी लागेल,’’ असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी दिला. राज्यातील सत्ता बदलाशी या प्रकरणाचा संबंध असल्याचा दावा केला.