
मुंबईतील विक्रोळी इथं एका २५ वर्षीय तरुणीने २२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही घटना इतकी भयंकर होती की तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडालीय. विक्रोळीतील कन्नमवार परिसरात घडलेल्या घटनेनं भीतीचं वातावऱण निर्माण झालं आहे.