Vikramgad Assembly Election : पालघरमध्ये महायुतीत पडली वादाची ठिणगी; सेनेच्या प्रकाश निकमांच्या बंडखोरीमुळे भाजप धास्तावली

शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष ऊमेदवार म्हणून विक्रमगड मध्ये भाजपपुढे आव्हान ऊभे केले आहे.
Prakash Nikam
Prakash Nikamsakal
Updated on

मोखाडा - शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष ऊमेदवार म्हणून विक्रमगड मध्ये भाजपपुढे आव्हान ऊभे केले आहे. त्यांच्या प्रचारात शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते सक्रीय झाल्याने, भाजप ची विक्रमगड ची जागा धोक्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com