Mumbai News: समुद्रात उभे राहणार नौकांचे शहर! मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख मिळणार; कसा असेल ९२२ कोटींचा प्रकल्प?

Viksit Bharat Mumbai Marina: मुंबईतील विक्टोरिया डॉक परिसरात जागतिक दर्जाचे 'विकसित भारत मुंबई मरौना' उभारण्यात येणार आहे. यामुळे मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख मिळणार आहे.
Viksit Bharat Mumbai Marina Project

Viksit Bharat Mumbai Marina Project

ESakal

Updated on: 

नितीन बिनेकर

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक विक्टोरिया डॉक परिसरात जागतिक दर्जाचे 'विकसित भारत मुंबई मरौना' उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने जागतिक निविदा प्रसिद्ध केली आहे. सुमारे ९२२.६७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून ६०४ नौका उभ्या करण्याची क्षमता असलेले मरीना विकसित केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ४२४ नौकांसाठी बर्थ उभारले जातील. त्यामुळे मुंबईच्या समुद्री पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...