
mumbai viral video
esakal
मुंबई: मुंबईत राम मंदिर रेल्वे स्थानकावर ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील एका दृश्याची खऱ्या आयुष्यात पुनरावृत्ती झाली आहे. एका धावत्या लोकल ट्रेनमध्ये अचानक प्रसूती वेदना सुरू झालेल्या महिलेची प्रसूती व्हिडिओ कॉलच्या साहाय्याने यशस्वीपणे पार पडली. ही घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.