Virar-Bharuch MEMU: मुंबई-अहमदाबाद रेल्वे वाहतूक विस्कळीत, विरारहून भरूचकडे जाणाऱ्या 'मेमू'चा डबा घसरला

Virar - Bharuch MEMU Train Derailed : विरारहून भरूचकडे जाणाऱ्या 'मेमू'चा डबा घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे.
Virar - Bharuch MEMU Train Derailed

Virar - Bharuch MEMU Train Derailed

ESakal

Updated on

पालघर : विरारवरून भरूचच्या दिशेने जाणाऱ्या मेमू ट्रेनचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रेनचा एक डबा अचानक रुळावरून घसरल्याची मोठी घटना घडली. सुदैवाने यामध्ये कसलीही जीवितहानी झाली नसली तरी रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com