Mumbai Local Train Viral Video : माथेफिरुने रोखली लोकल ट्रेन, धाडसी प्रवाशामुळे टळली मोठी दुर्घटना; रुळांवरचा थरार कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Wetern Local Train: ही घटना नायगाव ते वसई दरम्यान घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एका प्रत्यक्षदर्शी तरुणाने हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
Mumbai Local Train Viral Video

A shocking moment captured near Vasai railway track

esakal

Updated on

Mumbai Local Train Video: विरार ते चर्चगेट जाणाऱ्या एका लोकल ट्रेन एका माथेफिरू तरुणाने रेल्वे रुळावर उतरून काही काळासाठी मार्ग अडवून धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओद्वारे समोर आला आहे. नायगाव ते वसई रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com