

Virar Passengers Rail Roko Protest
ESakal
मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी होण्यासाठी प्रशासनाकडून रेल्वे लोकलच्या संख्येत वाढ केली जात आहे. त्याचबरोबर काही लोकलचे कोच वाढवण्यात येत असून AC लोकल देखील सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र विरार रेल्वे स्थानकात AC लोकल सुरू केल्यामुळे प्रवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.