Jaipur Bandra Express fatally hits 65-year-old man crossing tracks near Narangi gate : विरारमध्ये रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. यावेळी एक्स्प्रेस ट्रेनने एका ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीला धडक दिली आहे. या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात येत असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला जातो आहे.