विवेक पाटील 833 मतांनी आघाडीवर Electoon Result 2019

सकाळ वृत्‍तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

उरण :  मतदारसंघात शेकापचे विवेक पाटील आठव्या फेरीअखेर 833 मतांनी आघाडीवर आहेत. तर पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेले शिवसेनेचे मनोहर भोईर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले अपक्ष उमेदवार महेश बालदी तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vivek Patil leads by 833 votes