अंध, दिव्यांगांचे उत्साहात मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - मतदानाबाबत निवडणूक आयोगाने केलेल्या जनजागृतीमुळे मतदार उत्साहात मतदानासाठी बाहेर पडत होते. त्यात तरुणांचा भरणा अधिक होता.

ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलांबरोबर; तर काही नातवंडांबरोबर मतदान केंद्रावर येत होते. दिव्यांग, दृष्टिहीन व गतिमंदांनीही उत्साहात मतदान केले. त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले.

अनेक मतदान केंद्रांवर अपंग व वयोवृद्धांसाठी डोली, व्हीलचेअर्सची सोय नव्हती. त्यामुळे गैरसोय होत होती.

Web Title: voting by blind & handicaped