वाडा - खरिवली व्यायामशाळेचे उद्घाटन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

वाडा - वाडा तालुक्यातील खरीवली बिलावली येथील व्यायामशाळेचे उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या सन 2016-17च्या अनुदानातून ही व्यायामशाळा मंजूर झाली आहे. या व्यायामशाळेसाठी सुमारे सात लाखांचे व्यायाम साहित्य देण्यात आले आहे. 

शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद पाटील यांच्या प्रयत्नातून खरीवली, डाकिवली, बिलोशी, खरिवली कोहज, सोनाळे, सुर्यमाल व तिलोंडे या गावात व्यायामशाळा मंजूर झाल्याचे प्रास्ताविकात त्यांनी सांगितले. 

 उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील, तालुका प्रमुख उमेश पटारे, जेष्ठ कार्यकर्ते प्रा.धनंजय पष्टे, गोपाल पाटील,वाडा शहर प्रमुख प्रकाश केणे, ग्रामपंचायत सदस्य संदीप भोईर, समिधा पाटील, सारिका ठाकरे, चिन्मयी पडवले, युवा अधिकारी निलेश पाटील,भरत हजारे, भावेश पष्टे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Wada - The inauguration of the Khirivali Gymkhana