कचऱ्याचे वर्गीकरण न करणे भोवले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

मुंबई - कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न केल्याने राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर आणि एमएसईबीच्या निवासी वसाहतींसह सात वसाहतींना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. या वसाहतींकडून दंडापोटी प्रत्येकी 15 हजार रुपये आकारण्यात येणार आहे.

महापालिकेच्या एम पूर्व विभागाच्या हद्दीतील 32 निवासी संकुलांत कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याने त्यांना पालिकेमार्फत नोटिसा पाठवण्यात आल्या. या नोटिशींनंतर 21 संकुलांत कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली. नोटिशींना प्रतिसाद न दिल्याने उर्वरित 11 संकुलांविरोधात दावा दाखल केला होता. न्यायालयाने त्यापैकी सात संकुलांना दंड ठोठावला असून, चार संकुलांना 30 दिवसांची मुदत दिली आहे. 

Web Title: Waste Classification issue

टॅग्स