Mumbai News: मुंबईकरांचे हाल! हजारो कोटी खर्चूनही रस्त्यांची दुर्दशा, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
Municipal Corporation: मुंबईतील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांचे हाल होत असून महापालिकेच्या हजारो कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मुंबई : मुंबईतील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे हजारो कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कामकाजावर राज्य सरकारने चौकशी समिती नेमावी, अशी ठाम मागणी "वॉचडॉग फाऊंडेशन"ने केली आहे.