
मोहिनी जाधव
बदलापूर : यावर्षी पावसाने ऐन उन्हाळ्यातच हजेरी लावली. मे महिन्याच्या पूर्वर्धात मान्सूनने जोरदार हजेरी लावली. तर उत्तरार्धातही पाऊस चांगलाच कोसळला. परिणामी ठाणे जिल्ह्यात मे महिन्यातच विक्रमी पावसाची नोंद झाली. उल्हास नदीतील वाढलेल्या पाणी प्रवाहामुळे बदलापूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती.