पाणीटंचाईवर होणार मात! खारे पाणी गोड करण्यासाठी IIT Mumbai चा नवीन प्रयोग, संशोधनातून खारं पाणी कसं होणार गोड?
Water Scarcity Crisis IIT Mumbai Experiment : गोड्या पाण्याची टंचाई ही जगात अनेक ठिकाणी भेडसावणारी महत्त्वाची समस्या आहे आणि येत्या काही वर्षात ती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
मुंबई : जगभरात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातच आता आयआयटी मुंबईतील (IIT Mumbai) संशोधकांनी खारे पाणी गोड करण्यासाठी एक नवीन संशोधन केले आहे. या संशोधनामुळे भविष्यातील पाणी संकटावर मात होणार असल्याचा दावा केला आहे.