Mumbai: पाणीटंचाईमुळे शस्त्रक्रिया रखडल्या! मुंबईतील रुग्णालयांत रुग्णसेवेवर परिणाम, अनेकांना पुढची तारीख

Mumbai Healthcare Service: मुंबईत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी याचा फटका रुग्णसेवेवर होत असून रुग्ण आणि नातेवाइकांची गैरसाेय होत असल्याचे समोर आले आहे.
Mumbai Healthcare Services hit by water shortage

Mumbai Healthcare Services hit by water shortage

ESakal

Updated on

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईसह महानगरातील ए, बी, सी, डी, ई आणि एफ दक्षिण या महत्त्वाच्या प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईमुळे आरोग्य सेवा बाधित झाली आहे. एफ दक्षिण विभागातील अनेक रुग्णालयांतील शस्त्रक्रिया रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांची गैरसाेय झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com