

Panvel Water Crisis
ESakal
नवीन पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात सध्या पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा संपून अवघे काही महिनेच उलटले असतानाही नियोजनाचा अभाव, पाणीकपात आणि जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या शटडाऊनमुळे नागरिकांना तीव्र पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे.