पाणीपुरवठा होणार सुलभ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मुंबई - शेतीमालावर आधारित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्नप्रक्रिया उद्योगांना लागणारा पाणीपुरवठा सुलभ झाला आहे. याबाबत मृद व जलसंधारण विभागाने नियमावली तयार केली आहे.

मुंबई - शेतीमालावर आधारित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्नप्रक्रिया उद्योगांना लागणारा पाणीपुरवठा सुलभ झाला आहे. याबाबत मृद व जलसंधारण विभागाने नियमावली तयार केली आहे.

राज्याने अन्नप्रक्रिया धोरण 2017 मध्ये लागू केले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने पाऊल उचलताना शेतीमालावर आधरित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्नप्रक्रिया उद्योगांना लागणाऱ्या पाण्याकरिता पाणीउपसा करण्याचा परवाना घेण्याची परवानगी नाही, असा नियम लागू करण्यात आला आहे. उद्योगधंद्यांना पाणीवाटपाचे अधिकार आणि नियोजन महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण अनियिम 2005 मधील कलम 16 नुसार मंत्रिमंडळ समितीला पाणी आरक्षण संदर्भातील पूर्ण अधिकार आहेत. त्यानुसार हे धोरण निश्‍चित केले आहे.

Web Title: water supply easy