
मुंबई : महाराष्ट्रात जूनच्या मध्यातच मान्सूनचा जोर वाढताना दिसत आहे. शनिवारी संध्याकाळपासून राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून वाहतूक आणि दळणवळणावरही परिणाम झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.