Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार, 'या' मार्गावर 'जम्बो ब्लॉक' घेण्यात येणार; कधी आणि कुठे? वाचा सविस्तर

Western Railway MegaBlock: पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याकालावधीत लोकल ट्रेन मार्गांवर बदल होणार असून वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन प्रवाशांना केले आहे.
Western Railway MegaBlock

Western Railway MegaBlock

ESakal

Updated on

मुंबई : रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची कामे किंवा इतर तांत्रिक बिघाड दुरुस्तीची कामे करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नेहमी ब्लॉक घेतला जातो. यामुळे अनेक लोकल रद्द केल्या जात असून काही लोकल गाड्या दुसऱ्या मार्गांवर वळवल्या जातात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसून येते. अशातच पश्चिम रेल्वे मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काहीसे हाल होणार असल्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com