Western Railway: रेल्वे आणखी सुसाट होणार, प्रवासात १ तासाची बचत; वेगवाढीसाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय

Mail-Express Speed: पश्चिम रेल्वेने मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेगवाढीचा निर्णय घेतला आहे. यामुळे गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत ४५ ते ६० मिनिटांची बचत होण्याची शक्यता आहे.
Mail-Express Speed Rising

Mail-Express Speed Rising

ESakal

Updated on

मुंबई : पश्चिम रेल्वेने मुंबईहून धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेगवाढीचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, दादर आणि वांद्रे टर्मिनसहून धावणाऱ्या २३ जोडी गाड्यांचा कमाल वेग ताशी ११० वरून १३० किमी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत सुमारे ४५ ते ६० मिनिटांची बचत होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com