Western Railway: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकलचा ३०-४० मिनिटांचा खोळंबा; कर्मचाऱ्यांना लेटमार्क

Western Railway Service Disruption: मुंबईतील पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. या विलंबाचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे.
Western Railway Service Disruption

Western Railway Service Disruption

ESakal

Updated on: 

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते कांदिवली स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. परिणामी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटं उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या विलंबामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून कर्मचाऱ्यांनाही लेटमार्क लागत आहे.

Loading content, please wait...