

Dadar Railway Station will Become Mini Terminal
ESakal
मुंबई : दादर रेल्वे स्थानकावरील गाड्यांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने इथे अतिरिक्त मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम सुरू केले आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची तयारी रेल्वेने केली असून, नव्या प्लॅटफॉर्मला क्रमांक ८ दिला जाणार आहे.