Mumbai Local: ए... दरवाजा बंद कर! लोकलमध्ये वादानंतर चाकूने भोसकलं, २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; डब्यात रक्ताचा सडा

Mumbai Local Train Knife Attack: मुंबई लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चाकूने भोसकून २२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Mumbai Local Train Knife Attack

Mumbai Local Train Knife Attack

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे नेहमीच लोकलमध्ये गर्दी दिसून येते. यामुळे धक्काबुक्की किंवा इतर कारणांमुळे प्रवाशांमध्ये वाद,मारहाण होत असल्याच्या घटना समोर येतात. अशातच लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाल्याच्या रागात चाकूने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com