

Mumbai Railway Station changes
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाकडून लोकल प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी तसेच प्रवास अधिक सुरळीत होण्यासाठी अनेक कामे हाती घेतली आहेत. अशातच आता मुंबईतील काही लोकल रेल्वे स्थानकावर बदल होणार आहेत. भुयारी मार्ग, नवे पूल त्याचबरोबर नवे प्लॅटफॉर्मसह अनेक बदल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.