Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

Western Railway Local Train Service: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकल ट्रेन उशिराने धावत असून अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Mumbai local service disrupted

Mumbai local service disrupted

ESakal

Updated on

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड स्थानकात सोमवारी सायंकाळी रेल्वे रूळ ओलांडत असताना एक प्रवासी लोकलखाली आल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे विरार दिशेकडील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही काळ लोकल वाहतूक ठप्प झाली होती, तर सहा डाउन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com