Western Railway: पश्चिम रेल्वे सेवा ३ तासांपासून विस्कळीत! लोकल वाहतूक ठप्प, अनेक ट्रेन रद्द

Mumbai Local Service Disrupted: पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुकीचा खोळंबा झाल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. तीन तासांपासून सेवा विस्कळीत असून अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Western Railway Service Disrupted

Western Railway Service Disrupted

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईत फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळी उत्सवाचा जल्लोष साजरा केला जात असताना याच फटाक्यांचा फटका मुंबई लोकलला बसला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना घडली. परिणामी विरार-चर्चगेट मुंबई लोकल वाहतूक मागील तीन तासांपासून विस्कळीत झाली असून प्रवाशांसह चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे.

Loading content, please wait...