

Ticket Examiners Get Daily Action Quota to Curb Ticketless Travel in Mumbai
sakal
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने तिकीट तपासनीसांसाठी दैनंदिन उद्दिष्टे निश्चित केली आहेत. नव्या आदेशानुसार प्रत्येक तिकीट तपासनीसाने दररोज ठरावीक संख्येत विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करावी, निश्चित रकमेचा दंड वसूल करावा, विविध कलमांतर्गत कारवाई करणे आवश्यक असणार आहे.