आता दादर, सीएसएमटी, वांद्रे, मुंबई सेंट्रल जाण्याची गरज पडणार नाही! जोगेश्वरी टर्मिनस कधी सुरू होणार? मोठी अपडेट समोर

Western Railway Jogeshwari Terminus: मुंबई रेल्वे नकाशात मोठा बदल करण्यात येणार आहे. जोगेश्वरी टर्मिनसमुळे प्रवास अधिक सोपा होणार आहे. मुंबईत सातवे टर्मिनस जोगेश्वरीत उभे राहणार आहे.
Jogeshwari Terminus

Jogeshwari Terminus

ESakal

Updated on

मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी, तुम्हाला आता दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल किंवा कुर्ला येथे प्रवास करावा लागणार नाही. जोगेश्वरी टर्मिनस या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल, ज्यामुळे प्रवाशांना तेथून प्रवास सुरू करता येईल. लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पश्चिम रेल्वेने सातवे टर्मिनस बांधण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com