

Bandra Encroachment
ESakal
मुंबई : मुंबईतील वांद्र्याच्या गरीबनगर परिसरात रेल्वे रुळांलगतच्या अतिक्रमणांवर पश्चिम रेल्वेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. २०१७ पासून सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर ही मोहीम राबवली जात असून मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाची परवानगी असल्याची माहिती देण्यात आली आहे.