Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

Mumbai TCs To Get GPS Smart Jackets With Body Cameras: जीपीएसयुक्त स्मार्ट जॅकेटमुळे टीसींचे रिअल-टाइम लोकेशन ट्रॅक; पथकांचे नियोजन, मनुष्यबळ पुनर्तैनाती आणि सुरक्षेची कार्यक्षमता वाढणार
Mumbai Central TCs To Wear GPS Smart Jackets With Body Cameras In Western Railways New Technology Based Safety Trial

Mumbai Central TCs To Wear GPS Smart Jackets With Body Cameras In Western Railways New Technology Based Safety Trial

esakal

Updated on

-नितीन बिनेकर

मुंबई: रेल्वेच्या गर्दीत तिकीट तपासणी करताना टीसी नेमका कुठे आहे, याचा आता ‘डिजिटल ठावठिकाणा’ मिळणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाकडून तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या स्मार्ट जॅकेटमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे ड्युटीवर असलेल्या टीसीचे लोकेशन ट्रॅक करता येणार असून, फिल्डवरील तिकीट तपासणी पथकांचे नियोजन अधिक सुलभ होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com